Advertisement

ब्रेकिंग : ऑक्सिजन कुठं हरवलाय ? नगर शहरात ऑक्सिजन न मिळाल्याने 7 कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू

Advertisement

महाअपडेट टीम, 28 एप्रिल 2021 :- देशभरात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या संक्रमणानं अधिक बाधित झाली आहेत. महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळं ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आता अहमदनगर शहरातून एक धक्क्कादायक बातमी समोर येत आहे.

Advertisement

अहमदनगर शहरातील एका खासगी हॉस्पिटमध्ये उपचार घेत असलेल्या सात कोरोनाबाधित रुग्णांचा आक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाला आहे.

Advertisement

नगर शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला झाला असून रोज जिल्ह्यासाठी रोज 60 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतोय परंतु सोमवारी 20 तर मंगळवारी 50 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला होता.

Advertisement

रुग्णांची संख्या रोजच वाढत असल्याने तो ऑक्सिजन अपुरा पडत आहे.उपलब्ध झालेला 50 टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालय व शहरातील मोठ्या खासगी हॉस्पिटलला पाठवला जातो.याबाबत समप्रमाणात व न्याय्य पद्धतीने वाटप होत नसल्याने अनेक रुग्णालयाना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने तेथील रुग्णांचा जीव ऑक्सिजन अभावी गुदमरला असल्याचं पाहायला मिळत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या कशा कराल ?

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना शारीरिक दुखणे व वेगवेगळ्या आजारांना…

40 mins ago

Coronavirus In India Live Updates : बापरे ! कोरोनाची त्सुनामी, गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 786 रुग्णांचा मृत्यू, तर 3 लाख 83 हजार रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- भारतातील कोरोना विषाणूचा वेग अद्यापही ब्रेक झालेला नाही. गेल्या…

3 hours ago

Coronavirus In Maharashtra Live Updates : भयावह ! आज एकट्या महाराष्ट्रातच झालेत 891 मृत्यू, तर 50 हजारांहुन अधिक रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तुटताना दिसत असून आता कोरोनाबाधितांची संख्या…

14 hours ago

धक्कादायक ! देशात प्रथमच प्राण्यांना कोरोनाची लागण, ‘या’ ठिकाणी आढळले 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- आधीच मानव कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने बेजार झाला असून…

15 hours ago

BREAKING : वडील रुग्णालयात, आई बहीण होम क्वारंटाईन, आता दीपिका पादुकोणही कोरोना पॉझिटिव्ह !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :-  कोरोना विषाणूची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाही. सर्व…

15 hours ago

मन सुन्न करणारी घटना : कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू, मुलीने जळत्या चितेत मारली उडी !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातुन एकमन सुन्न करणारी वेदनादायक घटना समोर…

16 hours ago