Take a fresh look at your lifestyle.

महिलांनी नाभीत रात्री फक्त 2 थेंब ‘या’ तेलाचे सोडा, वैवाहिक जीवनात मिळतील ‘हे’ गजब फायदे !

महाअपडेट टीम, 12 एप्रिल 2021:-  आपण जुन्या काळाबद्दल पाहिलं तर, रोग टाळण्यासाठी घरगुती उपचार खूप प्रसिद्ध आहेत. यापैकी एक म्हणजे नाभीत तेल ओतणे. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरगुती उपाय म्हणून नाभीत (बेंबी) तेल घातले जाते. कालांतराने या सोप्या पद्धतीने बरे देखील वाटते.  

Advertisement

आपल्या देशात नाभीत तेल घालण्याची परंपरा आहे. पण नाभीत तेल टाकण्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला माहित आहेत का ? तसे नाभीत  तेल टाकण्याचे बरेच फायदे आयुर्वेदात सांगितले गेले आहेत. अशी अनेक तेल आहेत ज्यात अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आढळतात.

Advertisement

नाभीत (बेंबी) तेल टाकण्याचे फायदे :- नाभीत तेल घालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नाभीतील  घाण साफ होते. तेल मोहरीचे असेल तर चांगलेच आहे. याशिवाय तुम्ही नारळ तेल, जोजोबा तेल देखील लावू शकता.

Advertisement

जर सर्दी आणि कफ यांचा त्रास होत असेल तर कापसाचा गोळा अल्कोहल मध्ये बुडवून नाभीवर (बेंबी) लावाल्याने हा त्रास कमी होण्यास मदत. यामुळे जुनाट सर्दी कफ सुद्धा ठीक होते.

Advertisement

नाभीत तेल घालण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे मासिक पाळीपासून आराम मिळतो.  या दिवसात महिलांमध्ये अनेक हार्मोनल चेंजेस पण होत असतात.  ज्यामुळे त्यांचा मूड चांगला राहत नाही. पण जर मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या या त्रासात रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने नाभीवर मालिश केली तर या समस्येपासून आराम मिळतो.

Advertisement

गर्भवती असताना,नाभी आईशी जोडलेली राहते. जेव्हा नाभीवर तेल लावले जाते तेव्हा प्रजनन क्षमता वाढते. हे केवळ स्त्रियांसाठी फायदेशीरच नाही तर पुरुषांचे शुक्राणूही निरोगी ठेवण्यास मदत होते.

Advertisement

नारळाचे तेल किंवा ओलिव ओईलचे काही थेंब नाभीत सोडल्यास  इन्फेक्शनचा धोका टळतो. नाभीमध्ये असलेली घाण यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. म्हणून कोणताही संसर्ग वाढू शकतो.  अशा परिस्थितीत, हे तेल वापरुन आपण नाभीला ओलसर ठेवणे महत्वाचे आहे.

Advertisement

काहींना पोटाचे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात.  नाभीला तेल लावल्याने पोटाचे अनेक विकार बरे होतात. अपचनाची समस्याही दूर होते.

Advertisement

मासिक पाळीच्या काळात अंगदुखी, पोटदुखी असे त्रास महिलांना होत असतात. अशा वेळी कापसाच्या साहाय्याने नाभीत तेल लावल्याने महिलांना होणारा मासिक पाळीचा त्रास दूर होऊन काही वेळातच आराम मिळतो.

Advertisement

 

Advertisement
Advertisement