Take a fresh look at your lifestyle.

शुक्राणूंची (Sperm) संख्या वाढवण्यासाठी घरगुती काय उपाय कराल ?

महाअपडेट टीम, 21 मार्च 2021 :- निरोगी माणसाच्या शरीरात प्रति सेकंद 1500 शुक्राणू तयार केले जातात. परंतु आजच्या व्यस्त, तणावग्रस्त आयुष्यासह आणि आधुनिक जीवनशैलीमुळे तसेच फास्ट फूड या सगळ्यामुळे शुक्राणूंच्या संख्येची समस्या बनते आणि त्याचा प्रजननक्षमतेवर वाईट परिणाम होतो. हे जाणून घेतल्यास आश्चर्य वाटेल की आहाराचा थेट शुक्राणूंवर परिणाम होतो. शुक्राणूंची संख्या योग्य ठेवण्यासाठी शुद्ध आणि निरोगी अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे. म्हणून, निरोगी आणि जीवनसत्व समृद्ध गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत.

Advertisement

चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपचार :- अश्वगंधा याच वापर शतकानुशतके शुक्राणूशी संबंधित समस्यांच्या उपचारांसाठी केला जातो, अश्वगंधा शुक्राणू वाढवण्याची उत्तम आहे. एक ग्लास दुधात अर्धा चमचा अश्वगंधा मिसळा आणि त्याचं नियमित सेवन करा. सुरुवातीला तुम्ही याचं दिवसातून दोनदा सेवन करू शकता.

Advertisement

लसूण हे एक नैसर्गिक घरगुती औषध आहे, हे शुक्राणू वाढविण्यात मदत करते कारण लसनात एलीसिन नावाचे कंपाऊंड तसेच रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी उत्तम औषध तसेच सेलेनियम असते जे शुक्राणूंची गती सुधारण्यास मदत करते.

Advertisement

गोखरू शुक्राणूंची संख्या वाढविण्यास उपयोगी ठरतो म्हणून दुधात गोखरू पावडर खाणे फायद्याचे आहे.

Advertisement

तणाव नियंत्रित करणे हवं सुद्धा शुक्राणूंची संख्या वाढविण्यात देखील मदत करते कारण ताणतणावामुळे हार्मोन
अनियंत्रित होतात आणि त्यामुळे नुकसान होते.

Advertisement

शतावरी चूर्ण हे एक ग्लास दुधासोबत तसेच गूळ सोबत खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या लवकर वाढते.

Advertisement

टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाच्या घटकाव्यतिरिक्त, लाल रंगद्रव्य आढळतात जे टोमॅटोला लाल रंग देतात ज्यामुळे शुक्राणूंची संख्या 70 टक्क्यांपर्यंत वाढते.

Advertisement
Advertisement