Take a fresh look at your lifestyle.

Breaking :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही होणार होम क्वारंटाईन, मुलगा आदित्यच्या संपर्कात आल्याने घेतला निर्णय

महाअपडेट टीम, 21 मार्च 2021 :-  राज्याच्या राजकारणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केल्यांनतर एकच खळबळ माजली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्यच्या संपर्कात आले असल्याने पुढील ८ ते १० दिवस होम क्वारंटाईन होणार आहेत. हा संपूर्ण कालावधी मुख्यमंत्री वर्षा या शासकिय निवासस्थानी राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित गंभीर आरोप केले.

Advertisement

त्यांनी लिहिलेले पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले. या संगळ्या गोंधळातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती पुढे आली.

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित गंभीर आरोप केले. त्यांनी लिहिलेले पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले.

Advertisement

या संगळ्या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती पुढे आली. तसेच आदित्य यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी आणि विलगीकरणात रहावे, असे आवाहन केले.

Advertisement
Advertisement