Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रिक वाहन जवळून गेलं तरी इंजिनचा आवाज का येत नाही ?

महाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :- डिझेल पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक इंजिनचा आवाज कमी येतो परंतु तसं अजिबात नाहीये. इलेक्ट्रिक इंजिनमध्ये खालील भागांचा मोठा आवाज असतो

Advertisement

कंप्रेसर्स ( compressors)
ट्रैक्शन मोटर ब्लोअर
न्यू मैटिक कॉन्टैक्टर्स (Pneumatic contactors)
ट्रांसफॉर्मर आयल कूलर & कनवर्टर आयल कूलर

Advertisement

हे सर्व पार्ट्स मिळून 125-150 किलोवॅट उर्जा वापरतात, जे रस्त्याच्या कडेला अभे असलेल्या एअर कॉम्प्रेसरपेक्षा 1520 पट जास्त आहे. यावर तुम्हाला त्याच्या आवाजाच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकते.

Advertisement

हे एकाच वेळी सुमारे 800-1000 फॅन चालविण्यासारखे आहे किंवा
80 – 150 विंडो एसी एकाच वेळी चालण्यासाठी समतुल्य आहे.

Advertisement

हे डिझेल इंजिनच्या मोठ्या आवाजात लपलेले असतं, परंतु डिझेल इंजिन नसतानाही या चार भागांचा मोठा आवाज ऐकू येतो.
यासाठी तुम्ही ट्रेनच्या प्रवासात इंजिनजवळ जाऊन इंजिनमधून मोठा आवाज निघताना ऐकू शकता यावरून तुम्हाला अंदाज येईल.

Advertisement

तसेच इलेक्ट्रिक वाहनांना पेट्रोल आणि डिझेलसारखे इंधन लागत नाही. पेट्रोल आणि डिझेलची आवश्यकता असणारी वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल जळताना डिझेल आणि पेट्रोलची दहन होत असते आणि त्या इंजिनाची तीर्वता खूप असते.

Advertisement
Advertisement