Take a fresh look at your lifestyle.

रात्री मासे, मटण खाल्यानंतर दुधाचे सेवन कोणी करावं कोणी करू नये ?

महाअपडेट टीम, 29 मार्च 2021 :-  मासे व दूध एकत्र खाणे योग्य की अयोग्य याबाबत अनेकांची वेगवेगळी मते आहेत. काही लोकांनी अशी चुकीची माहिती पसरवली आहे की, जर आपन चिकन, मटन, किवा माशे खाल्ले आणि त्या वर जर दूध पिले तर आपल्याला पांढरे दाग, किवा कोड फुटेलअशी भंकस माहिती पुरवली आहे. काही जणांकडून पदार्थांमुळे कोणतीही अँलर्जी अथवा त्वचारोग होत नाही असे सांगण्यात येते.

Advertisement

तुम्हाला एखाद्या माशाच्या प्रकाराची ऍलर्जी असेल तर त्याच्या सेवनामुळे तुम्हाला उलटी अथवा त्वचेवर खाज,पोटात वेदना होऊ शकतात.अशा लोकांनी जर मासे व दूध एकत्र घेतले किंवा वेगवेगळे किंवा अगदी कोणत्याही इतर पदार्थासोबत घेतले तरी त्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

Advertisement

आहार तज्ञ सांगतात की, आज पर्यन्त कोणीही सिद्ध केले नाही की, की माशे खाल्ले नंतर दूध घेतले तर पांढरे दाग पडतात.

Advertisement

सर्व प्रथम कोनी घेऊ नये ज्यांना पाचन क्रियाचा त्रास आहे. ज्यांना नार्मलच अन्न नीट पचत नाही त्यांनी अस करू नये कारण दूध आणि माशे, दोन्ही मध पन हाई प्रोटीन असते बरोबर , एवढे तर सगळ्यांना माहित असेलच आणि हाई प्रोटीन फूड पचायला पन जड असतात.

Advertisement

जर तुम्ही आधीच मासे खाल्ले आहेत तर तुम्ही high amount of प्रोटीन consume केले आहे. त्यात अजुन भर टाकायची गरज नाहीये , कारण बॉडीला तेवढा पचवायला वेळ लागतो .

Advertisement

तुम्ही दूध घेऊ शकता पन 3 तास नंतर कारण तो पर्यन्त तुम्ही घेतलेला पहिला डाइट पूर्ण पचला असेल मग 2nd डाइट म्हणून तुम्ही घेऊ शकता.

Advertisement
Advertisement