Take a fresh look at your lifestyle.

पपई हे फळ खाल्ल्याने शरीरात होतात हे ९ आरोग्यदायी बदल, परंतु खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का ?

महाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :  पपईमध्ये व्हिटँमिन सी आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे शरीरामध्ये वाढलेले कोलेस्ट्राँल कमी करते आणि ह्दरोग टाळते.
पपईमध्ये कँलरीचे प्रमाण कमी असते त्यामुळे पपई खाण्याने वजन कमी होते..
अनियमित मासिक पाळीमध्ये पपई खाणे खुप फायदेशीर असते.

Advertisement

नियमित पपई खाण्याने शरीरातील पांढऱ्या पेशी वाढतात त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पपई मधुमेह असणाऱ्यासाठी उपयोगी आहे कारण पपईमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते.
पपईमध्ये व्हिटँमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे डोळे चांगले राहतात.
कर्करोगापासुन बचाव-पपई कर्करोगापासुन मुक्ती देते.
पपई खाण्यामुळे असे अनेक लाभदायक फायदे आपल्या शरीराला मिळतात.

Advertisement

पपई कधी खावी :-  पपईचे सेवन हे सकाळीच करावं. पपईमध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्म कमी असल्याने, सकाळी खाल्ल्याने हे सहज पचते आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर देखील शरीराच्या चयापचय दर संतुलित करते.

Advertisement

परंतु हे लक्षात घ्यावे की हे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. त्यातील काही संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळीही घेतले जाऊ शकते, परंतु रात्रीच्या जेवणानंतर पपई खाऊ नये, कारण जास्त प्रमाणात फायबर सामग्रीमुळे पाचन तंत्रासाठी पचन करणे थोडे अवघड आहे.

Advertisement
Advertisement