Take a fresh look at your lifestyle.

सुपारी एवढं ‘हे’ फळ पुरुषांनी रोज खावं, स्पर्म काऊंट वाढेल, थकवा आणि तणाव दूर होईल, अपचन, डायरियावरही गुणकारी

महाअपडेट टीम,15 मार्च 2021 :- जायफळ हा एक मसाला आहे जो आपल्या घरातील किचनमध्ये हा क्वचितच वापरला जातो. जायफळाचे वैज्ञानिक नाव मायरिस्टीका फ्रॅग्रॅन्स आहे. गरम मसाल्यांमध्ये जायफळला फार महत्त्व आहे. कारण की, जायफळ खाद्यपदार्थांचा सुगंध बऱ्याच प्रमाणात वाढवतो. ज्याप्रमाणे जायफळ खाण्याची चव वाढवतं तसंच अनेक रोगांवर देखील गुणकारी आहे. जायफळ हे एका प्राकृतिक औषध आहे. जे एकप्रकारे पेन किलरचं काम करतं.

Advertisement

जायफळ हे फळ इंडोनेशियाच्या सभोवतालच्या बेटांवर आणि दक्षिण भारतात आढळून येतं. जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात. जायफळमध्ये अनेक औषधी गुण असतात. फायबर, मॅंगनीज, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, मॅग्नेशियम, तांबे आणि मायक्लिग्नन यांचा समावेश आहे. जायफळ तेल कॉस्मेटिक आणि अनेक प्रकारच्या औषधांमध्ये वापरले जाते. आयुर्वेदात जायफळाला खूप महत्त्व आहे. याचा उपयोग आपल्याला पोट आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास देखील मदत करते. त्वचेसंंबंधी समस्या असो वा आरोग्यासंबंधी, जायफळामध्ये तो प्रत्येक गुण आहे.

Advertisement

ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असते त्यांनी जायफळाचं नक्की सेवन करावं. यामुळे त्यांच्या वीर्यात शुक्राणूंची मात्रा वाढते. यामुळे इनफर्टिलिटीची समस्या दूर होते. जायफळाचं सेवन त्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरतं ज्यांना सेक्समध्ये जास्त रुची नसते.

Advertisement

जायफळ हे ब्रेन टॉनिकप्रमाणे काम करंत. यामुळे मेंदू अधिक जलद होतो. तसंच थकवा आणि तणाव दूर करण्यात देखील खूप फायदेशीर मानलं जातं. लहान मुलांना दूधामध्ये जायफळ किसून दिल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

Advertisement

जायफळ त्वचेच्या बर्‍याच समस्यांवर उपचार करण्यास मदत करते, जायफळ पावडर आणि दालचिनी पावडर एकत्र करून स्क्रब बनवा, यामुळे तुमच्या त्वचेचे ब्लॅकहेड्स काढून टाकता येईल. जर तुम्ही मुरुमांच्या समस्येने ग्रस्त असला तर जायफळाचा वापर आपल्या ब्लॅकहेड कमी करण्यास मदत करेल.

Advertisement

जायफळ हे खूपच औषधी आहे. ते पोटाच्या अनेक विकारावर फायदेशीर आहे. अपचन, डायरिया यासारख्या अनेक व्याधींवर हे गुणकारी ठरतं. जायफळच्या सेवनाने गॅसेसची समस्या देखील दूर होते.

Advertisement

जायफळ हे एखाद्या पेन किलरसारखं काम करतं. चीनमध्ये हे प्राचीन काळापासून औषधाच्या स्वरुपात वापरलं जातं. सांध्यातील वेदना, स्नायूंमधील वेदनाच कमी करत नाही तर संधिवातासारख्या वेदनांमध्ये देखील जायफळ हे खूपच प्रभावी आहे.

Advertisement

जायफळ हे शेकडो वर्षांपासून जगभरात मसाला म्हणून वापरला जात आहे. परंतु एका अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे की, ते केवळ एक मसालाच नाही तर पुरुषांच्या लिंगाला जर बाहेरील बाजूस जायफळाच्या तेलाने मालिश केली तर लिंग दीर्घकाळ टिकून राहण्यास सक्षम बनतं. जायफळ तेलाने लिंगातील रक्त प्रवाह अधिक सुधारतं. हे सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक आहे.

Advertisement

सेवन कसे करावे :- सकाळी नाश्त्यानंतर जायफळ खाण्याचा सल्ला दिला जातो, चिमूटभर जायफळ चूर्ण हे मध किंवा तुपात घेतल्यास लाभ मिळेल.

Advertisement
Advertisement