Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ विवाह का केले ? जाणून घ्या यामागचं कारण

महाअपडेट टीम,12 मार्च 2021 :- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कुठुंबा विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. महाराजांना एकुण ८ धर्मपत्नी होत्या, त्यांचं शेवटचं लग्न सन १६५८ साली सोयराबाईशी झाले.  त्या खालीलप्रमाणे,

Advertisement

सईबाई निंबाळकर
सोयराबाई मोहिते
पुतळाबाई पालकर
लक्ष्मीबाई विचारे
काशीबाई जाधव
सगणाबाई शिंदे
गुणवंतीबाई इंगळे
सकवारबाई गायकवाड

Advertisement

महाराजांनी हे जे विवाह केले ते राज्य विस्ताराच्या भूमिकेतून केले,कारण शत्रु जर चालुन आला तर आपण एकटे न पडत नातेवाईक ही आपल्या मदतीसाठी यावेत,लढाई मध्ये रसद सर्व बाजुंनी प्राप्त व्हावी,अशा दूरदृष्टीने राजे विचार करत होते.

Advertisement

महाराष्ट्रातील विखुरलेला मराठा एकतेच्या सूत्रात गुंफावा आणि भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करावे या उदात्त हेतूने शहाजीराजे व जिजामाता यांनी शिवरायांचे 8 विवाह केले.

Advertisement
Advertisement