Take a fresh look at your lifestyle.

शौचाला गेल्यावर पोट लवकर आणि व्यवस्थित साफ होण्यासाठी काय कराल ?

महाअपडेट टीम,12 मार्च 2021 :- सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसल्याने अनेकांची दिवसभर चिडचिड होत असते. तसेच आजकाल धावपळीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभावही कारणीभूत ठरतो. शावेळेळी पोट साफ करण्यासाठी तुम्हाला औषध गोळ्यांची गरज लागणार नाही तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही हा त्रास आटोक्यात आणू शकता.

Advertisement

काय करावं :- 
रोज भरपूर पाणी प्या.
आहारामध्ये मध्ये घरगुती तुपाचा समावेश असावा.
प्रत्येक घास बत्तीस 40 वेळा चावून खावा.
जेवताना पाणी पिऊ नये.
सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी घ्यावे.
रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून घेत असते. खूप छान उपाय आहे
बटरफ्लाय आसन रोज सकाळ सा ध्याकाळ करावे.
आहारात योग्य प्रमाणात फायबर व ओलावा असावा.
महत्त्वाचं म्हणजे रोजच्या आहारामध्ये गाजर काकडी आणि टोमॅटो यांचा अंतर्भाव करावा.

Advertisement

या चुका करणं टाळावं :-
रात्री दारूचे सेवन, सिगारेट प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
आयर्न, कॅल्शियम सप्लिमेंट यांचे रात्री सेवन करणं टाळा.
रात्रीच्या वेळेस डेअरी प्रोडक्ट्स टाळा. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक गंभीर होतो.
रात्रीच्या वेळेस चहा, कॉफी पिणं टाळा.

Advertisement
Advertisement