Advertisement

बोकडाचं मटण खरेदी करताना त्यातील कोण-कोणते भाग आवर्जून खरेदी करावेत ?

Advertisement

महाअपडेट टीम, 12 मार्च 2021 :- बोकडाचं मटण खरेदी करताना सर्वप्रथम बोकड खूप मोठा होता की खूप लहान (कोवळा ) होता. याची माहिती घ्यावी. मध्यम वजनाचा बकरा (12-15 kg) चा बकरा खायला चवदार लागतो. मटण घेतांना हड्डी आणि मांसाचे मिश्रण घ्यावे. साधारणतः सीना, चाप, नल्ली, कंबर, गर्दन, मांडी या भागाचे मटण घ्यावे. थोडीसी जाड चरबी घेतल्यास भाजीला छान चव येते.

Advertisement

बोकडाचे मटण खरेदी करत असताना छातीचा भाग त्याला सिना म्हणतात तो आवर्जुन घ्यावा.त्यासोबत मानेचा थोडा भाग,मांडीचा थोडा भाग,एक तुकडा काळीज आणि थोडीशी पातळ चरबी घ्यावी..चरबी जास्त प्रमाणात घेऊ नये कारण चरबी खाल्याने फँट वाढते.बोकडाच्या मटणामध्ये प्रोटीन जास्त मिळते.

Advertisement

मटण विक्री करणारे दुकानदार वरीलप्रमाणे दिलेले भाग शक्यतो जास्त प्रमाणात देत नाहीत विनाकारण न खपणारे अवयव वजनामध्ये घातले जातात आणि एक गोष्ट म्हणजे मटण बोकडाचे आहे की शेळीचे हे चौकशी करावे. शेळीपेक्षा बोकडाचे मटण चवीला चांगले असते आणि लवकर शिजते.त्यासाठी आपल्या समोर कापलेले बोकडाचे मटण घ्यावे ते ताजे असते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या कशा कराल ?

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना शारीरिक दुखणे व वेगवेगळ्या आजारांना…

11 hours ago

Coronavirus In India Live Updates : बापरे ! कोरोनाची त्सुनामी, गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 786 रुग्णांचा मृत्यू, तर 3 लाख 83 हजार रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- भारतातील कोरोना विषाणूचा वेग अद्यापही ब्रेक झालेला नाही. गेल्या…

13 hours ago

Coronavirus In Maharashtra Live Updates : भयावह ! आज एकट्या महाराष्ट्रातच झालेत 891 मृत्यू, तर 50 हजारांहुन अधिक रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तुटताना दिसत असून आता कोरोनाबाधितांची संख्या…

1 day ago

धक्कादायक ! देशात प्रथमच प्राण्यांना कोरोनाची लागण, ‘या’ ठिकाणी आढळले 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- आधीच मानव कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने बेजार झाला असून…

1 day ago

BREAKING : वडील रुग्णालयात, आई बहीण होम क्वारंटाईन, आता दीपिका पादुकोणही कोरोना पॉझिटिव्ह !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :-  कोरोना विषाणूची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाही. सर्व…

1 day ago

मन सुन्न करणारी घटना : कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू, मुलीने जळत्या चितेत मारली उडी !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातुन एकमन सुन्न करणारी वेदनादायक घटना समोर…

1 day ago