Take a fresh look at your lifestyle.

तरुणपणातच केस पांढरे झालेत का? राजीव दीक्षितचे ‘हे’ ८ आयुर्वेदिक उपाय करून पहा !

महाअपडेट टीम, 06 मार्च 2021 :-  मित्रांनो बऱ्याच मुला , मुलींची खूप मोठी समस्या आहे , त्यांचे केस हे कमी वयामध्ये पांढरे होत असतात. आणि ते सर्व जण अश्या या समस्येला खूप वैतागले आहेत. परंतु काळजी करू नका तुमच्या साठी त्यावरील काही उपाय आज या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे.त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या समस्येचं निराकरण करा.

Advertisement

आवळा पावडर :- वेळे आधी पांढऱ्या होणाऱ्या केसांपासून वाचण्यासाठीचा हा एक महत्वाचा उपाय आहे. आवळ्याची पावडर घेऊन ती पाण्यामध्ये मिसळा, आत्ता त्या पावडर चा लेप तयार होईल, हा लेप घेऊन तुमच्या हलक्या हाताने तुमच्या केसांमध्ये भरा. आवळ्याच्या पावडरच्या या मिश्रणामुळे तुमचे पांढरे केस खूप काळापर्यंत काळे होतील.

Advertisement

आवळा :- ताज्या आवळ्याला वाटून त्याची पेस्ट बनवा. आता हि पेस्ट आपल्या हलक्या हाताने आपल्या केसांना लावा, यानंतर तुमच्या हलक्या हाताने डोक्याची मालिश करा. यामुळे तुमचे केस हे नैसर्गिक पणे काळे दिसतील आणि हे काळे केस खूप दिवस असेच राहतील. वेळे आधी पांढरे होणाऱ्या केसांपवून वाचण्याचा हा एक रामबाण उपाय आहे.

Advertisement

मेहंदीची पाने:-  मेहदीची पाने आणि कडुलिंबाची पाने हि दुधामध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करून घ्या. आत्ता हि पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना लावा. सकाळी उठल्यानंतर कोणत्याही शाम्पूने तुमचे केश स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून ३ ४ वेळा केले कि तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचतात. हा देखील एक महत्वाचा उपाय आहे.

Advertisement

उसाचा रस :– काळी माती , हरड आणि आवळा यांना बारीक वाटून त्यांची पावडर  करा, आत्ता हि पावडर उसाच्या रसामध्ये पूर्णपणे भिजत घाला. हे मिश्रण सुमारे एक महिना असेच ठेवा. एक महिन्यानंतर त्याचा लेप तयार होईल हा लेप झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या केसांना लावा. सकाळी कोणत्याही शाम्पूने तुम्ही तूमचे केस स्वच्छ धुवा. असे केल्याने तुमचे केस काळे होण्यास खूप मदत होते. हा सुद्धा या समस्येवरील एक महत्वाचा उपाय आहे.

Advertisement

तिळाचे तेल :- वेळेआधी पांढऱ्या होणाऱ्या केसांवरचा हा एक छान उपाय आहे. तुम्ही दररोज झोपण्या पूर्वी तिळाचे तेल डोक्याला लावून त्याची हलक्या हाताने मालिश करावी. असे आठवड्यातून ३ ४ वेळेस जर केले तर तुमच्या केसांमध्ये फरक दिसून येत. तुमचे पंधे केस होण्यापासून वाचतील. हा पन एक यावरील चांगला उपाय आहे.

Advertisement

महाभृंगराज तेल :-  वेळेआधी पांढऱ्या होणाऱ्या केसांवरचा हा एक छान उपाय आहे. तुम्ही दररोज झोपण्या पूर्वी महाबिंगराजा  तेल डोक्याला लावून त्याची हलक्या हाताने मालिश करावी. असे आठवड्यातून ३ ४ वेळेस जर केले तर तुमच्या केसांमध्ये फरक दिसून येत. तुमचे पांढरे केस होण्यापासून वाचतील. हा पन एक यावरील चांगला उपाय आहे.

Advertisement

आक्रोड साल:- तुमचे केस काळे आणि दाट होण्यासाठी,१० ग्रॅम आक्रोडाची साल घ्या,आत्ता त्यात २५० ग्रॅम कापसाच्या बिया टाका, २ ग्रॅम फिटकरी घ्या आत्ता यांचे सर्वांचे मिश्रण उकळून घ्या. आत्ता हे मिश्रण तोपर्यंत उकळवा जोपर्यंत अक्रोडाच्या सालीचे पाणी होत नाही,अक्रोडाच्या सालीचे पाणी झाले कि त्याला खाली उतरवा. आत्ता ते तेल थंड झाल्यावर एका बॉटल मध्ये भरा आणि दररोज आल्या केसांना लावत जावा.यामुळे तुमचे वेळेआधी पांढरे होणारे केस काळे होतील आणि त्याच बरोबर तुमचे केस दाट होण्यास पण मदत होईल. हा सुद्धा यावरील एक रामबाण उपाय आहे.

Advertisement

आवळा पावडर :-  वेळे आधी पांढऱ्या होणाऱ्या केसांपासून वाचण्यासाठीचा हा एक महत्वाचा उपाय आहे. आवळ्याची पावडर घेऊन ती रात्रभर  पाण्यामध्ये भिजवून तेव्हा , आत्ता त्या पावडर चा लेप तयार होईल, हा लेप घेऊन रात्री झोपण्यापूर्वी  तुमच्या हलक्या हाताने तुमच्या केसांमध्ये भरा. आणि सकाळी उठून तुमचे केस स्वच्छ धुवा. आवळ्याच्या पावडरच्या या मिश्रणामुळे तुमचे पांढरे केस खूप काळापर्यंत काळे होतील.रात्री झोपण्या पूर्वी जर आपण आपल्या तळव्यांना तुपाने मालिश केली तरीही तुमचे पांढरे केस होण्यापासून वाचतील. हा सुद्धा यावरील एक रामबाण उपाय आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement