Take a fresh look at your lifestyle.

तेलकट त्वचाची समस्या असेल तर हे घरगुती उपाय करा, त्वचा मुलायम पण होईल!

महाअपडेट टीम, 06 मार्च 2021 :-  काही लोकांचा चेहरा हा दिवसभर तेलगट असतो . यामुळे त्यांचा चेहरा स्वच्छ दिसत नाही. त्यांना ताजेतवाने वाटत नाही आणि म्हणून त्याचा खूप वैताग येत असतो. तर अश्याच समस्येवर हा खूप छान उपाय आहे. तर तुमचाही चेहरा असा तेलगट होत असला आणि त्यापासून तुम्हाला मुक्ती हवी असल्यास हे उपाय नक्की वाचा. चला तर मग पाहूया यावरील नेमके काय उपाय आहेत. 

Advertisement

पांढरे व्हिनेगर :- तेलगट चेहरा टाळण्यासाठी, २ चमचे पांढऱ्या व्हिनेगरमध्ये काकडीचा रस घाला.आणि मग नंतर त्यात कापूर, तुरटीची पावडर आणि व्हिनेगरचे दोन तुकडे एकत्र करून ते आपल्या चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुमच्या चेह्र्यावर असणाऱ्या लहान लहान छिद्रे साफ होतील आणि तुमचा चेहरा अगदी ताजातवाना वाटेल.             

Advertisement

सफरचंद :- एक सफरचंद खिसुन घ्या, आणि त्याला चांगले मॅश करा, आत्ता एक चमचा ओटची पावडर घ्या आणि त्यामध्ये दूध मिसळा. आत्ता हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावा . २० मिनिटे ते तुमच्या चेहऱ्यावरचं राहूद्या. २० मिनिटानंतर आपल्या चेहऱ्याची हलक्या हाताने मशज करा आणि नंतर ते धुवून टाका. तेलगट चेहऱ्यासाठी हा एक खूप महत्वाचा उपाय आहे.                                                                                                                            

Advertisement

चंदन पावडर :-  चंदनाच्या पाऊडरमध्ये मध्ये दही आणि लिंबाचा रस यांचे चांगले मिश्रण करा. आत्ता हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर सुमारे २० मिनिटे असेच राहूद्या. २० मिनिटानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा चेहरा हा तेलगट राहणार नाही. हा सुद्धा एक खूप छान असा उपाय आहे.            

Advertisement

 बेसनपीठ :बेसनपीठामध्ये थोडीशी हळद मिसळून त्यात एक चमचा ऑलिव्ह तेल आणि कोंडा मिक्स करा.आत्ता हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहऱ्याची हलक्या हाताने मशाज करा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर सुमारे ५ मिनिटे असू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. हा देखील यावर एक रामबाण उपाय आहे.                                          

Advertisement

अंड्याचा पांढरा भाग :- अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये कापूर मिसळून त्याची पेस्ट करा. आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. आत्ता आपल्या चेहऱ्याची हलक्या हाताने मशाज करा. जेव्हा तुमचा चेहरा ८५% कोरडा होईल तेव्हा तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा एक यावर चांगला उपाय आहे.                                                  

Advertisement

हळद :- थोडीशी हळद पावडर घेऊन त्यात एक चमचा मध घालून आर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून त्याची पेस्ट करा. आत्ता हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर आपल्या हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याची मशज करा. आत्ता तुमचा चेहरा कोरडा करा. जेव्हा तुमचा चेहरा ८५ % कोरडा होईल तेव्हा तो कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा सुद्धा यावरील एक खूप छान उपाय आहे.                                                                                                             

Advertisement

गव्हाचे पीठ:- एक चमचा गव्हाचे पीठ घ्या, आत्ता त्यामध्ये २ चमचे दही घाला आणि एक चमचा मध घाला. त्याची जाड पेस्ट तयार करून ती आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर आपल्या हलक्या हाताने चेहऱ्याची मशा ज करा. तुमच्या चेहऱ्याला कोरडे होऊद्या. जेव्हा तुमचा चेहरा ८५% कोरडा होईल तेव्हा त्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून २ ३ वेळा केले कि तुमच्या चेहऱ्याचा तेगटपणा आपोआप नाहीसा होईल. हा यावरी एक रामबाण उपाय आहे.                                                                                                                                                      

Advertisement

मसुरीची डाळ :- मसुरीच्या डाळीमध्ये थोडेसे गुलाब जल घ्या आणि हे पाणी आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर आपल्या हलक्या हाताने आपला चाऱ्याची माशाज करा. ते गुलाब जल तुमच्या चेहऱ्यावर सुमारे १५ मिनिटे तसेच आणि त्यांनतर तुमचा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर गोठलेल्या तेलाचे प्रमाण नाहीसे होईल.  

Advertisement

संत्री आणि मुलतानी माती : संत्र्याचा रस आणि मुलतानी माती यांचे मिश्रण करून त्यांची पेस्ट बनवा. आत्ता हि पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. नंतर तुमच्या हलक्या हाताने चेहऱ्याची मशाज करा. हे मिश्रण सुमारे १५ मिनिटे तुमच्या चाऱ्यावर तसेच ठेवा. तुमचा चेहरा ८५% कोरडा झाला कि त्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवा.                                  

Advertisement

 टोमॅटो: – एक टोमॅटोचा तुकडा घ्या . आणि तो टोमॅटोचा तुकडा तुमच्या चेहऱ्यावरून फिरवत रहा. आणि तो पर्यंत तो तुकडा फिरवत रहा जोपर्यंत त्याचा रस तुमच्या चेहऱ्याला लागत नाही. आणि नंतर तो रा सुमारे २० मिनिटे तसाच तुमच्या चेहऱ्यावर राहूद्या. नंतर २० मिनिटे झाले कि तुमचा चेहरा पाण्याने सेअच्च धुवा. आत्ता तुमच्या चेहऱ्यावरील तेलगटपणा दूर होईल. हा एक यावरील रामबाण उपाय आहे.  

Advertisement
Advertisement