Take a fresh look at your lifestyle.

पिंपळाचं पान, साल, मूळ, फळांचा हा USE, पुरुषांची मर्दानी ताकद वाढून कामशक्ती होईल दुप्पट…

महाअपडेट टीम, 03 मार्च 2021 :- पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात अतिउच्च स्थान प्राप्त आहे.पिंपळाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व असून भारतात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. परंतु त्याचे आरोग्यदायी फायदे माहिती नसतात. खरं तर अनेक रोगांवर पिंपळाची पानं गुणकारी ठरतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळाचं झाड हे असं झाड आहे जे दिवसातील 24 तास तुम्हाला ऑक्सिजन मिळवून देतं. पिंपळाचे पान हे हृदय सारखं असत. पिंपळाच्या पानांबरोबरचं फळ, साल, मूळ, या सर्व गोष्टींचे फायदे होतात. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया.

Advertisement

महिलांच्या मासिक पाळीत लाभ :– तीन ग्लास पाणी घ्या, दोन ते तीन पिंपळाची पाने टाका, ते एक वाटी होइपर्यंत उकळू द्या. नंतर तो रस गाळून घ्या. सकाळी अनुशापोटी रसाचे सेवन करा. महिलांनी हा रस सलग 15 दिवस घेतला तर महिलांची मासिक पाळी तसेच मासिक धर्म, गर्भाशयातील गाठी सारखे प्रॉब्लेम्स मुळापासून नष्ट होतात.

Advertisement

ज्या जोडप्यांना लैगिक सुखात शक्ती प्रदान करण्यासाठी, तसेच कामशक्ती कमी असेल, अशा महिलांनी पिंपळाची फळे ही सावलीत वाळत घाला. त्यानंतर त्याची पावडर बनवा. या पावडर मध्ये मध टाकून त्याच्या छोट्याशा गोळ्या बनवा. त्या रोज सकाळ संध्यकाळ घ्या. स्त्रियांचा वांजपणा निघून जाईल. पुरुषांही याचे सेवन करू शकता

Advertisement

पोटदुखी :- पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल.

Advertisement

मर्दाना ताकद वाढवण्यासाठी :- पिंपळाची ४ ते ५ गोल फळं घ्या. चिमूटभर सालीच चूर्ण दुधामध्ये टाकून त्याला चांगली उकळी येऊस्तवर गॅसवर ठेवा. त्यामध्ये चवीनुसार साखर आणि चमचाभर मध मिसळून त्याचे रात्री झोपताना सेवन करा. आठवडाभरात मर्दाना ताकद वाढल्याची अनुभूती येईल.

Advertisement

रक्त शुद्धीकरण :- पिंपळाच्या 40 मिली काढ्यामध्ये 5 ग्रॅम मध मिसळा. हे तुम्ही रक्तविकार असणाऱ्या रूग्णाला द्या. तसेच 1-2 ग्रॅम पिंपळाच्या बियांचं चूर्ण तुम्ही मधासह रोज चाटल्यास, तुमचं रक्त शुद्ध होण्यास मदत होईल.

Advertisement

पोट साफ :- ज्या लोकांचे पोट साफ होत नाही त्यांनी एक पान आणि एक चमचा मध एकत्र करून पेस्ट बनवा आणि ती पेस्ट सकाळी आणि संध्याकाळी उपाशी पोटी घेतल्यावर तुमचं पोट 100% साफ होईल.

Advertisement

मधुमेह रुग्णांसाठी वरदान :– पिंपळाच्या झाडाची साल काढा आणि हे साल पाण्यातून उकळून घ्या. हे नंतर पाणी गाळून घ्या. हे गाळलेलं पाणी तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहासारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी मदत मिळते.

Advertisement
Advertisement