Take a fresh look at your lifestyle.

50 वर्षीय एलोन मस्क या ५ अभिनेत्रींसोबत होता रिलेशनशिपमध्ये, मुलाखतीत विचारले असता दिले ‘हे’ आश्चर्यकारक उत्तर

महाअपडेट टीम, 2 मार्च 2021 :– स्पेस-एक्सचे (SpaceX) संस्थापक आणि टेस्ला (Tesla) चे सीईओ एलोन मस्क यांच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. एलोन मस्क यांची एकूण संपत्ती 185 बिलियन डॉलर झाली आहे. टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या दराने वाढल्याने मस्क यांच्या संपत्तीत भरपूर वाढ झाली आहे. 50 वर्षीय एलोन मस्कच्या आयुष्यात आत्तापर्यंत ५ गर्लफ्रेंड आल्या आहेत. काही काळ त्यांच्यासोबत संबंध ठेवले तर काहींशी विवाह केला आहे.

Advertisement

एलोनने तरुणपणी 2000 साली जस्टिन विल्सनशी लग्न केले होते दोघे कॉलेजमध्ये भेटल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु 2008 मध्ये या दोघांत घटस्फोट झाला होता.

Advertisement

Advertisement

घटस्फोटाच्या काही आठवड्यांनंतर लगेचच एलोन मस्क अमेरिकन अभिनेत्री Talulah Riley यांच्या प्रेमात पडला. 2010 मध्ये या दोघांचे लग्न झाल्यांनतर 2012 मध्ये दोघे वेगळे झाले. परंतु घटस्फोटाच्या एका वर्षानंतर एलोन मस्कने Talulah Riley शी परत लग्न केले आणि त्यानंतर पुन्हा घटस्फोट झाला.

Advertisement

Talulah Riley नंतर हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कैमरन डियाजची मस्कच्या जीवनात एन्ट्री झाली. त्यांच्या अफेअरबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली पण काही महिन्यांत दोघेही वेगळे झाले.

Advertisement

एलोन मस्क हा अमेरिकन अभिनेत्री अंबर हर्डबरोबर दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिला आहे.

Advertisement

Advertisement

अंबर हर्डनंतर एलोन मस्क सिंगर ग्राइम्सच्या प्रेमात पडला. 2017 पासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असून त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही.

Advertisement

रॉलिंग स्टोनला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एलोन मस्क यांनी आपल्या प्रेम प्रकरणांबद्दल सांगितले की, तो एक अतिशय रोमँटिक व्यक्ती आहे. त्यांना एकटे राहणे अजिबात आवडत नाही. ते म्हणाले की, ‘माझ्यासाठी सर्वात वाईट कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे स्वत: च्या खोलीत बेडवर एकटं झोपणं’ !

Advertisement
Advertisement