Take a fresh look at your lifestyle.

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर, आचार्य चाण्यक्यचे हे सहा उपदेश कधीही विसरू नका !

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- थोर विचार असणारे महान विद्वान आचार्य चाणक्यचे पुढील सहा गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील आणि आयुष्यच बदलून जाईल.

Advertisement

१) यशस्वी होण्याच्या मार्गात अनेक अडचणी येतातच. सहजरित्या कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होता येत नाही. त्यामुळे त्या अडचणींना घाबरून न जाता त्याचा सामना करा.

Advertisement

२) कधीच कोणाला स्वतःच्या कमतरतेबद्दल सांगू नका. तुमच्या कमतरतेचा लोक फायदा उचलतील.

Advertisement

३) स्वतःची बदनामी होईल याला अधिक घाबरा. मृत्यूमुळे काही क्षण दुःख होतं. पण अपमान हा दर दिवशी दुःखी करतो.

Advertisement

४) न भीतो मरदास्मी केवलं दूषितं यशः हे चाणक्यचं प्रसिद्ध वाक्य आहे. याचा अर्थ असा की मी मरणाला भीत नाही. पण माझ्या चारित्र्याला डाग लागेल याची मला भिती आहे.

Advertisement

५) आळसापासून शक्य तेवढं लांब राहा. यामुळे तुमचं फक्त नुकसानच होणार.

Advertisement

६) मैत्री ही समजून उमजून करा. आपल्या तोडीच्या व्यक्तींसोबत केलेली मैत्रीच कामी येते.

Advertisement
Advertisement