Take a fresh look at your lifestyle.

RELATIONSHIP – परमोच्च सुखाचा आनंद घेत असाल तर ह्या 3 टिप्स नक्की फॉलो करा

महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021:- पती पत्नी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कायम सेक्सचा आधार घेतात. संबंध करताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात. जोडप्यांच्या मनात कायम हाच प्रश्न असतो की, संबंध करताना सुरूवात कशी करावी? किंवा त्याचा आनंद कसा घ्यावा हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. सेक्स करण्यासाठी कपल्स कायम नवनवीन प्रयत्न करत असतात. प्रत्येकवेळी बेडवर सेम पोझिशन करण्यात त्यांना रस नसतो. यावर पुढील ३ गोष्टी सेक्ससाठी अत्यंत आवश्यक आहेत.

Advertisement

१) सेक्सनंतर पुन्हा एकदा उत्तेजित करा – पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर शांत झाल्यावर तुमची पार्टनर आळस येईल. यासाठी सेक्स झाल्यावर तुमच्या बोटांनी प्रायव्हेट पार्टला स्पर्श करा. जेणे करून पार्टनर उत्तेजित राहील. आणि यामुळेच त्यांच्यातील उत्तेजितपणा कायम राहिल.

Advertisement

२) महिला पार्टनरच्या शरिराच्या कोमल हातांनी मसाज करा – सेक्स झाल्यानंतर पार्टनरला हलक्या हातांनी मसाज करून द्या. आणि त्यांच्याशी क्रिडा करून पुन्हा एकदा सेक्स करण्यासाठी उत्तेजित करा

Advertisement

३) फेस टू फेस बसून सेक्स करणे – या पोझिशनमध्ये दोघांनीही एकमेकांकडे बघून सेक्स करावे. जेणे करून ते अधिक आनंद घेऊ शकतात.

Advertisement
Advertisement