Advertisement

चमचाभर अद्रकाच्या रसाचा हा USE, सांधे दुखीत आराम मिळेल, स्त्रीचं वंध्यत्वही दूर होईल

Advertisement

महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2021:- स्वयंपाकघरात सतत वापरले जाणारे अद्रक किंवा आले ही बहुगुणी औषधी आहे. पदार्थांना चव आणण्याबरोबरच उपचारासाठी अनेक औषधी तयार करण्यासाठी अद्रक उपयोगी पडते. भारतात सर्वत्र त्याची लागवड केली जाते.

Advertisement

जमिनीखाली येत असल्याने त्याचे कंद तयार होतात. अद्रक वाळवून,उकळून त्याची सुंठ तयार केली जाते. अद्रक तिखट रसाचे, पाचक, अग्निदीपक, मलसारक आहे.

Advertisement

जेवण्यापूर्वी आले खाल्ल्यास भूक वाढते. तोंडाची चवही चांगली होते. आम्लपित्त, पोटात दुखणे, गॅसेस होणे, नेहमी अजीर्ण होणे, भूक कमी लागणे अशा जुन्या तक्रारी असल्यास जेवणापूर्वी आले गुळाबरोबरच थोडे दिवस खावे.

Advertisement

नाहक गोष्टींचा ताण मनावर येत असेल तर रोज सकाळी अद्रक आणि मध एकत्रित घ्या.
पोट दुखत असल्यास चमचाभर आल्याचा रस पादेलोण, लिंबाचा रस घालून घ्यावा.
सांधे दुखत असल्यास सांध्यांना आल्याच्या रसात मीठ घालून चोळून घ्यावे.
दम्याचा त्रास होत असताना चमचाभर आल्याचा रस तूप साखरेसोबत घ्यावा.

Advertisement

सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. बाळंतिणीस कोणताही विकार होऊ नये, म्हणून तिला हा पदार्थ खायला दिला जातो. अशा स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असं औषध आहे. हा सुंठपाक स्त्रियांसाठी अत्यंत उत्तम असून स्त्रीचं वंध्यत्वही दूर करण्याची ताकद त्या पाकात आहे.

Advertisement

ताकात अद्रकाचे चूर्ण घालून प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात.

Advertisement

जुन्या सर्दीवरही सुंठेचं पाणी गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळापर्यंत प्यावं लागतं. त्याने जुनी सर्दी बरी होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

COVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा

महाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले…

5 hours ago

पैसाच पैसा : पोस्ट ऑफिसची ही योजना दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये देईल, वाचा अन फायदा घ्या !

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जे गुंतवणूक करतात त्यांचे मुख्यतः दोन हेतू असतात. प्रथम…

1 day ago

अभिनेत्री अमीषा पटेल हिच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- अमीषा पटेल नेहमीच तिच्या सुंदर स्टाईलमुळे चर्चेत असते, पण…

1 day ago

‘हिटलरनं देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, मोदींची थेट हिटलरशी तुलना

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या…

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड वर्षावर दाखल, मुख्यमंत्री राजीनामा घेण्याच्या तयारीत ?

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि…

3 days ago