Take a fresh look at your lifestyle.

व्हिडिओ : पेट्रोल भरत असताना या तरुणाने काय केलंय पहा, तुम्हालाही हसू आवरणार नाही !

महाअपडेट टीम, 19 फेब्रुवारी 2021:- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे जनता नाराज आहे. बर्‍याच राज्यात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100 रुपयांवर गेली आहे आणि आता हळूहळू डिझेलही शतक झळकावताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेल इतके महाग झाले आहे की. तेव्हा एखादा व्यक्ती त्यातला एकही थेंब खाली कसा खाली पडून देईन’ एका व्यक्तीने एक व्हिडिओ बनविला आहे, जो पंपावर पेट्रोल भरत असताना तुम्ही पहिले तर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Advertisement

हा व्हिडिओ ट्विटर यूजर @RJPandeY_ ने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक-एक बूंद तेल की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू….’ आता हा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहे.

Advertisement

Advertisement

व्हिडिओ मध्ये काय आहे – आपण गाडीमध्ये पेट्रोल भरताना एक तरुण पाहू शकता. पंप कामगार पेट्रोल नोजल काढू लागला तेव्हा ती व्यक्ती नोजल घेते आणि त्यातील प्रत्येक थेंब गाडीच्या टाकीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप मजेदार वाटत आहे. सोशल मीडियाद्वारे अशा व्हिडिओ आणि मेम्स व विनोदांद्वारे लोक आपली व्यथा व्यक्त करीत आहेत.

Advertisement
Advertisement