Advertisement

मुख्याध्यापकने तब्बल १ महिने केला होता अल्पवयीन मुलीवर बलात्कार, असा झाला घटनेचा खुलासा, न्यायालयानं दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Advertisement

महाअपडेट टीम, 16 फेब्रुवारी 2021 :- बिहारची राजधानी पटना येथे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. येथील फुलवारी शरीफ ११ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकाला पाटणा दिवाणी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर आणखी एक दोषी आणि शाळेचा लिपिक अभिषेक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, शाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप या दोघांवर होता. मुख्याध्यापक अरविंद कुमार यानं मुलीवर बलात्कार केला होता. तर लिपिक अभिषेक यानं बलात्कारासाठी मदत केली होती. ११ वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला होता. या प्रकरणात एफएसएल रिपोर्ट पुरावा म्हणून अतिशय महत्त्वाचा ठरला होता.

Advertisement

ही घटना सप्टेंबर 2018 मध्ये ही उघडकीस आली होती. सुमारे अडीच वर्षानंतर पीडितेला न्याय मिळाला. न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य राज सिंघानिया उर्फ ​​अरविंद कुमार याने 11 वर्षांच्या पीडित विद्यार्थिनीवर तब्ब्ल एक महिने बलात्कार केला होता.

Advertisement

तसेच सहाय्यक लिपिक अभिषेक यालाही कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले. सोमवारी त्याला शिक्षा सुनावण्यात आली. सहाय्यक शिक्षक अभिषेक दिव्यांग आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

COVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा

महाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले…

6 hours ago

पैसाच पैसा : पोस्ट ऑफिसची ही योजना दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये देईल, वाचा अन फायदा घ्या !

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जे गुंतवणूक करतात त्यांचे मुख्यतः दोन हेतू असतात. प्रथम…

1 day ago

अभिनेत्री अमीषा पटेल हिच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- अमीषा पटेल नेहमीच तिच्या सुंदर स्टाईलमुळे चर्चेत असते, पण…

1 day ago

‘हिटलरनं देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, मोदींची थेट हिटलरशी तुलना

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या…

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड वर्षावर दाखल, मुख्यमंत्री राजीनामा घेण्याच्या तयारीत ?

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि…

3 days ago