Advertisement

वाढत्या वयातही तरुण,आकर्षक दिसायचं असेल तर काय कराल ?

Advertisement

महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2021 :- कुणालाही असं वाटत असतं की, आपण कधीही म्हातारं होऊ नये, आपण नेहमीच तरूण दिसावं, आपलं वय लक्षात येऊ नये, त्याठी अनेकजण काय काय करत असतात. वाढत्या वयासोबत अनेकांना आपण आकर्षक दिसावं असं वाटत असतं.

Advertisement

अशात जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर खालील गोष्टींचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तरूण आणि फिट दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन करणे गरजेचे मानले जाते.

Advertisement

बदाम:
बदाम खाल्ल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. जी हेल्थ आणि ब्रेन दोन्ही गोष्टींना मजबूत करते. यात मोनो सॅच्युरेटेड वसा-प्रोटीन आणि पोटॅशिअम सुद्धा असतं. याचे सेवन केल्यास शरिरात शक्ती आणि चमक राहते.

Advertisement

सफरचंद:
सफरचंदमध्ये पेक्टिन असतं. जे स्किन टोनरच्या रूपात घेतलं जातं. त्यासोबतच यात अ‍ॅंटी ऑक्सीडेंट आणि फ्रूट अ‍ॅसिड सुद्धा असत. जर दररोज याचं सेवन केलं तर तुमच्या शरिरात आणि चेह-यावर चमक राहते.

Advertisement

दही:
दही खाणे हे वाढत्या वयासाठी खूप लाभदायक मानलं जातं. दही हे कॅल्शिअमचं चांगलं स्त्रोत मानलं जातं. त्यासोबतच यात जीवित बॅक्टेरिया असतात जे पचनासाठी फायद्याचे असतात. दही रोज खाल्ल्यास त्यामुळे त्वचेवर चमक दिसते.

Advertisement

पपई:
पपई सुद्धा जवान-तरूण दिसण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावते. यात व्हिटॅमिन ए, बी, सी मॅग्नेशिअमने भरपूर अ‍ॅंटी ऑक्सीडेंट आणि पपेन नावाचं एनजाईम असतं. ज्यामुळे याचे सेवन केल्यास त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत.

Advertisement

मासे:
मासे खाल्ल्यानेही तुम्हाला तरूण दिसण्यास मदत होते. ‘ट्यूना, सार्डिन, हेरिंग, लेक, ट्राऊट, मॅकेरल, सॅल्मन सारख्या मास्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतं. त्याने त्वचा ताजी राहते.

Advertisement

केळी:
केळी हे फळ सदाबहार फळांमध्ये येतं. यात पोटॅशिअम आणि विटामिस-सी मोठ्या प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असतात. हे पचनक्रियेसाठी फायदयाचे आहे.

Advertisement

टोमॅटो:
टोमॅटो सर्वात चांगलं अ‍ॅंती एजिंग फूड मानलं जातं. यात लाइकोपिन आढळलं. त्यासोबतच यात त्वचेला तरूण ठेवणारे अ‍ॅंटी ऑक्सीडेंट्स सुद्धा असतात. त्यामुळे तरूण दिसण्यासाठी टोमॅटो खाणे अधिक फायद्याचे असते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

मोठी बातमी : मुंबईतील बैठकीत ठरलं ! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदी लागली वर्णी !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- शिर्डी साईबाबा संस्थांनच्या आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची…

22 mins ago

ब्रेकिंग : कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु होणार, मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही…

1 hour ago

ब्लॅक फंगस अलर्ट : तुम्ही पण ‘या’ 4 लक्षणांना तोंड देत असाल तर आजच सावध व्हा !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारताची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हादरली होती.…

1 hour ago

Relationship : 10 ते 12 मनुका घ्या, या ट्रिकने USE करा, घोडयासारखी मर्दाना ताकत, स्पर्म काउंट वाढेल !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- जर तुम्हीही अशक्तपणामुळे अस्वस्थ झाला असाल आणि मर्दानी अशक्तपणा…

2 hours ago