Advertisement

व्यायाम किंवा डायटिंग न करता फक्त हे पेय अनुशापोटी प्या, महिनाभरात शरीरात दिसेल ‘हा’ अविश्वसनीय फरक

Advertisement

महाअपडेट टीम, 15 फेब्रुवारी 2021 :-  वजन कमी करणं असं तर कधीच सोपं काम नसतं पण जेव्हा हिवाळा येतो तेव्हा हे काम अधिकच कठीण व आव्हानात्मक होऊन बसतं. सध्या व्यायाम किंवा डायटिंग न करता बारीक होणं म्हणजे खूपच कठीण असत.

Advertisement

अनेक जण जीममध्ये खूप घाम गाळतात आणि आपल्या खाण्यापिण्यावर खूप कंट्रोल करतात तरी त्यांच्या पोटाची चरबी वाढलेली असते. बाहेर निघाले पोट कोणालाही आवडत नाही. हे कमी करण्यासाठी लोक क्रॅश डायटिंग करतात. 

Advertisement

क्रॅश डायटिंग आणि स्लिमिंग प्रॉग्राम केवळ काही दिवसांसाठी फायदेशीर असतो. या गोष्टी तुम्हांला काही काळासाठी रिझर्ल्ट देतात. हे बंद झाल्यावर पुन्हा पोट दुप्पट वेगाने पुन्हा पुढे येते आणि तुम्ही जाड दिसू लागतात.

Advertisement

वजन कमी करण्यासाठी तुम्ही हेल्दी आणि नॅचरल पद्धतीचा वापर केला पाहिजे. हे केल्याने तुमच्या शरिरात जमा होणारे टॉक्सिन बाहेर पडण्यात मदत होते आणि तुम्ही लवकर बारीक होण्यात मदत होते. जुन्या जमान्यापासून लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाणी, मध आणि लहसूनचा काढा प्यायचे. याचा परिणाम चांगला दिसून यायचा. सकाळी अनुशापोटी हे पेय प्यायल्याने शरिराचे मेटाबॉलिज्म जलद होते, तसेच एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात.

Advertisement

जाणून घ्या कसे काम करते हे ड्रिंक

Advertisement

कच्चा लसूण-
कच्च्या लसुणामध्ये खूप मोठ्या प्रमाणआत अँटीऑक्सीडेंट असते, हे मधामध्ये मिक्स करून घेतल्यास लठ्ठपणा सहज कमी होतो. या दोघांना एकत्र मिळून खाल्यास शरिरातील घाण बाहेर पडते. हे मिश्रण एक प्रकारे डिटॉक्स मिश्रण आहे.

Advertisement

कसे कराल सेवन-
तुम्ही याला अनेक प्रकारे खाऊ शकतात, याला गरम पाण्यात मध, कोरपड, लिंबूचा रस, अॅपल साइडर व्हिनेगर किंवा कोणत्याही प्रकारच्या हर्बल चहामध्ये मिसळून त्यासोबत कच्चा लसूण खा. हे मिश्रण दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाले तर त्याचा अधिक फायदा होतो.

Advertisement

या गोष्टीची काळजी घ्या-
जुन्या जमान्यापासून लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाणी, मध आणि लहसूनचा काढा पित आहेत. हे प्यायल्याने शरिराचे मेटाबॉलिज्म जलद होते. हे पेय रोज सकाळी रिकाम्यापोटी नियमित प्यायल्याने शरिराची चरबी जलद कमी होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

COVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा

महाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले…

13 hours ago

पैसाच पैसा : पोस्ट ऑफिसची ही योजना दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये देईल, वाचा अन फायदा घ्या !

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जे गुंतवणूक करतात त्यांचे मुख्यतः दोन हेतू असतात. प्रथम…

2 days ago

अभिनेत्री अमीषा पटेल हिच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- अमीषा पटेल नेहमीच तिच्या सुंदर स्टाईलमुळे चर्चेत असते, पण…

2 days ago

‘हिटलरनं देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, मोदींची थेट हिटलरशी तुलना

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या…

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड वर्षावर दाखल, मुख्यमंत्री राजीनामा घेण्याच्या तयारीत ?

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि…

3 days ago