Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पूजाचा भाऊ म्हणाला, ‘आत्महत्या करतेवेळी पूजा दारु प्यायली होती’ !

Advertisement

महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला ‘रोज डे’ला पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती.

Advertisement

या तरुणीच्या आत्महत्येशी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडलं गेलं आहे. त्यांच्या संभाषणाच्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. परंतु चौकशी दरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

Advertisement

पूजा सोबत राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या मित्राने जबाबात सांगितले की, पूजा चव्हाणने आत्महत्या करण्याच्या आधी दारु प्यायली होती, यावरुन पूजा दारु पिली होती की कोणी जबरदस्ती करुन तिला पाजली होती?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement

वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी सांगितले की, सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्स आम्हाला मिळाल्या असून त्या क्लिप्स बंजारा भाषेत असल्यामुळं त्याच्या भाषांतराचं काम सुरु आहे. तसंच पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा तपास सुरु असून, तिचा मृत्यू आत्महत्येनेच झाला आहे, असं रिपोर्टमध्ये नोंदवलं नसल्याचीही माहिती दिली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

COVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा

महाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले…

9 hours ago

पैसाच पैसा : पोस्ट ऑफिसची ही योजना दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये देईल, वाचा अन फायदा घ्या !

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जे गुंतवणूक करतात त्यांचे मुख्यतः दोन हेतू असतात. प्रथम…

1 day ago

अभिनेत्री अमीषा पटेल हिच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- अमीषा पटेल नेहमीच तिच्या सुंदर स्टाईलमुळे चर्चेत असते, पण…

1 day ago

‘हिटलरनं देखील स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं होतं’, मोदींची थेट हिटलरशी तुलना

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्‍या…

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड वर्षावर दाखल, मुख्यमंत्री राजीनामा घेण्याच्या तयारीत ?

महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि…

3 days ago