Take a fresh look at your lifestyle.

रात्री वाटीभर मनुके भिजत ठेवा, सकाळी अनुशापोटी मधासोबत सेवन करा, हे ९ फायदे वाचून आश्चर्य चकित व्हाल !

महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2021 :- मध आणि मनुका यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. नेमके काय फायदे होतात जाणून घ्या-

Advertisement

मनुके आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.
यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
मनुके तसेच मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते.
यात पोटॅशियमची मात्रा अधिक असते. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो.

Advertisement

मनुके तसेच मधामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने चांगली झोप येते.
मध आणि मनुक्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो.

Advertisement

या दोन्हीमध्ये फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे महिलांना गरोदरपणात फायदा होतो.
मनुके आणि मध यांच्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.
रात्री झोपण्यापुर्वी मनुक्यांसोबत मध घेतल्याने स्पर्म काउंट वाढण्यास मदत होऊ शकते.

Advertisement
Advertisement