महाअपडेट टीम : 2 फेब्रुवारी 2021 :- पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणावेळी त्याच रंगाचे सॅनिटायजर पाजल्याची धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील कापसी गावात घडल्याचे समोर आले आहे.
सॅनिटायझर पाजलेल्या १२ बालकांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बालकांना कसलाही त्रास नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
या गंभीर प्रकाराची माहिती होताच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन बालकांची विचारपूस केली.
परंतु या या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिओऐवजी सॅनिटायझर दिल्याची ही अक्षम्य चूक आहे. याप्रकणी जिल्हा परिषदेच्या सीईओंना दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे. त्याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले…
महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- परस्पर संबंध बिघडत असूनही चीन 2020 मध्ये भारताचा सर्वात…
महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जे गुंतवणूक करतात त्यांचे मुख्यतः दोन हेतू असतात. प्रथम…
महाअपडेट टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- अमीषा पटेल नेहमीच तिच्या सुंदर स्टाईलमुळे चर्चेत असते, पण…
महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या तिसर्या…
महाअपडेट टीम 24 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे मंत्री आणि…