Take a fresh look at your lifestyle.

जेवण करतेवेळी तुम्ही पाणी पित असाल तर ‘हे’ नक्की वाचा !

महाअपडेट टीम : 2 फेब्रुवारी 2021 :-  पाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.हे तर सर्वांना माहित आहे की पाणी हे एक उत्तम पेय आहे

Advertisement

जर तुम्हाला अन्नावर नियंत्रण ठेवायचे असेल आणि तुम्ही निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही जेवण करण्यापूर्वी, जेवणादरम्यान, जेवणानंतर पाणी पिऊ नका. यामुळे तुम्हाला अन्न सहजतेने पचणार नाही.

Advertisement

कारण, ज्यावेळी आपण जेवण करतो त्यावेळी आपल्या शरीराचे तापमान वाढलेलं असतं. जर आपण जेवण करतेवेळी पाणी पिल्यास ताबडतोब आपल्या शरीराचे तापमान कमी होते आणि आपल्या पचन प्रक्रियेची गती कमी होते. म्हणून आपण खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे हे चांगले आहे, जेणेकरून पाचन व्यवस्थेद्वारे ते अन्न सहज पचेल.

Advertisement

तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर तुम्ही जेवणा – दरम्यान कधीही पाणी पिऊ नका, जेवणा – दरम्यान पाणी प्यायल्यामुळे पोट त्वरित भरले जाईल आणि तुम्ही अधिक अन्न खाण्यास सक्षम राहणार नाही. अशा प्रकारे तुमचे वजन वाढणार नाही.

Advertisement

अन्न बराच वेळ पोटात राहिले तर शरीराल पोषण जास्त मिळेल. जर जेवताना जास्त पाणी प्यायले तर अन्न लगेच पोटात खाली जाईल, जर पाणी प्यायचेच असेल तर थोडे प्यावे आणि कोमट पाणी प्यावे.

Advertisement
Advertisement