Take a fresh look at your lifestyle.

बर्ड फ्लूला घाबरताय का, जाणून घ्या, चिकन खाताना काय काळजी घ्यावी लागेल ?

महाअपडेट टीम 10 जानेवारी 2021 :-  बर्ड फ्लू हा यापूर्वीचं जगात आला आहे, म्हणून तो आपल्यासाठी नवीन नाही, याचा सामना करण्यासाठी यावरील उपाय आधीच अस्तित्वात आहेत.

Advertisement

जसे की under section 34 disaster management act 2005, अंतर्गत कुक्कुटपालन उत्पादनांवर बंदी घालणे, पक्ष्यांचे मांस, अंडी.

Advertisement

बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांची हत्या करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

Advertisement

बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्येचं आढळतो, मानवांमध्ये येण्याचा धोका खूपच कमी असतो.

Advertisement

बर्ड फ्लूचा धोका हा त्याच मनुष्यांचा आहे, जो पोल्ट्री फार्म चालवित आहेत. किंवा प्राणिसंग्रहालयात पक्ष्यांच्या संपर्कात आहे.

Advertisement

जर तुम्ही 70 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त शिजवलेल्या पक्ष्यांचे मांस खाल्ले तर बर्ड फ्लू होऊ हा होऊच शकत नाही, म्हणून जर आपण मांस खात असाल तर ते पूर्णपणे शिजवलेले आहे का याची काळजी अवश्य घ्या. म्हणून शिजवताना अन्न, मास कच्च राहू देऊ नका.

Advertisement

तुम्हीही कोणत्याही पोल्ट्री फॉर्मच्या आजूबाजूला जाणार नाही अशी काळजी घ्यायला हवी.

Advertisement

बर्ड फ्लूचा एका व्यक्तीपासून दुसर्‍यापर्यंत संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे.

Advertisement

बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये अधिक पसरतो, म्हणून पक्ष्यांपासून आणि त्याच्या भोवताली असणार्या लोकांपासून दूर रहा.

Advertisement

मास्क घाला, इतरांपासून काही अंतरावर बोला, हात स्वच्छ ठेवा कारण कोरोना अद्याप गेलेला नाही.

Advertisement
Advertisement