Advertisement

पहिले मुल झाल्यावर पती-पत्नीचं नातं पाहिल्यासारखं न राहता होतात हे ४ मोठे बदल !

Advertisement

महाअपडेट टीम 9 जानेवारी 2021 :-  माणूस जसजसा मोठा होतो तसतसे त्याचे आयुष्यही एक नवीन रूप धारण करत असते. शिकल्यानंतर, जॉब, रिलेशनशिप, लग्न आणि मंग स्वतःचा परिवार वाढवण्याचा क्रमांक येतो. त्यामुळे लग्न हे एक असं नातं असत जे खूपच समजुतदारपणे आणि कर्तव्यनिष्टतेने निभवावं लागतं. 

Advertisement

जेव्हा एखाद्या जोडप्यास त्यांचे पहिले मूल होते तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्यचं बदलतं, लहान-लहान गोष्टी त्या छोट्याशा आयुष्याभोवती फिरू लागतात. यात अनेक सकारात्मक आणि नकारात्मक बाजूही आहेत, ज्या प्रत्येक जोडीसाठी वेगवेगळ्या असू शकतात. तुम्हाला असे काही मुद्दे सांगणार आहोत, ज्यातून बहुतेक पालक बनलेले बरेच जोडपे सांगू शकतील.

Advertisement

जबाबदारी वाढते

Advertisement

मुल लहान असताना आई-वडिलांची जबाबदारी वाढून ती दुप्पट होते. विशेषत: मुलाला आवश्यक गोष्टींचा खर्च, त्याचे पालन-पोषण या गोष्टी नवीन आईला पूर्ण
कराव्याच लागतात. यामुळे आर्थिक भारही वाढतो.

Advertisement

इतकेच नाही तर मुलाचे झोपणे, त्याची काळजी घेणे, कोठेही जाताना त्याचं आवश्यक सामान घेऊन जाणे, त्याची सुरक्षा, भविष्यातील सुरक्षितता याची काळजी घ्यावी लागते. या मुळे दाम्पत्य तणावातही येऊ शकते . कधीकधी प्रचंड ताणतणावाचा सामना करावा लागतो,ज्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडेपणा रूपात येऊ शकतो.

Advertisement

रोमांस गायब

Advertisement

बरेच जोडपे सहमत असेल की, त्यांचे पहिले मूल झाल्यानंतर त्यांचा रोमांस काही काळ त्यांच्या आयुष्यातून नाहीसा झाला असेल. वास्तविक, पती-पत्नीसाठी हा एक पूर्णपणे नवीन अनुभव असल्याने अशा परिस्थितीत त्यांचे संपूर्ण लक्ष मुलावर आणि त्याच्या गरजांवर अधिक असते.

Advertisement

प्रसुतिनंतरही स्त्रियांमध्येही बाह्य आणि अंतर्गत शारीरिक बदल होतात. परंतु त्यांना बाळाच्या देखभालीची काळजी पलीकडे स्वतःला विचार करण्यासाठी वेळही नसतो. या सर्व गोष्टींमुळे या जोडप्याला रोमँटिक वेळ घालविण्याचा विचारही करता येत नाही किंवा वेळही मिळत नाही. तथापि, काही काळानंतर जेव्हा ते परिस्थिती हाताळण्यास यशस्वी होतात तेव्हा त्याचे लव्ह लाइफ ट्रॅककडे परत येऊ लागते.

Advertisement

संवाद कमी होतो 

Advertisement

कुटुंब वाढत असताना बर्याच जोडप्यांत संवाद कमी झालेला दिसून येतो, कारण प्रसूतीनंतर स्त्रिया मुलांबद्दल समजून घेण्यास आणि त्यांच्या काळजीत व्यस्त असतात, अशा परिस्थितीत आपल्या जोडीदारासमवेत बसून त्याच्याशी मनमोकळ बोलण्यासही वेळ भेटत नाही.

Advertisement

सामाजिक जीवनावर परिणाम

Advertisement

मुल होण्यासाधी जोडपे आरामात कुठशी फिरू शकतात, लंच किंवा डिनरच्या वर जाऊ शकतात, परंतु मुल झाल्यानंतर सामाजिक जीवन पूर्णपणे बदललेले असते. कुठेही जाण्यापूर्वी त्यांना 50 गोष्टींचा विचार करावा लागतो. जरी तुम्ही मुलासह बाहेर फिरायला बाहेर गेलात तरीही मुलाला संभळण किती कठीण असतं हे तेच सांगू शकतात. यामुळे त्यांचं बाहेर पडणे देखील कमी होऊ लागते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

भाजपला दे धक्का ! शिवेंद्रराजेच नाही, तर अनेक आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार – नवाब मलिक

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले अनेक नेते…

20 hours ago

बर्थडे स्पेशल : भारतीय संघाच्या संकटमोचकाचा आज वाढदिवस, हे रेकॉर्ड आहेत नावावर, इतक्या कोटींचा आहे मालक

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडला…

23 hours ago

डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात कोविड १९ लसीकरण अभियानाला उत्साहात सुरुवात

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन…

24 hours ago

‘कोरोना’च्या लढाईत भारतचं प्रदर्शन हे जगात अव्वल, एका वर्षानंतर आहे ‘ही’ स्थिती

महाअपडेट टीम 25 जानेवारी 2021 :-  जवळ-जवळ एक वर्ष झालंय,  कोविड-19 या साथीच्या आजाराची पहिली…

1 day ago

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या – मुख्यमंत्री

महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :-  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…

6 days ago

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक…

1 week ago