Advertisement

संतापजनक : मॉडेलिंग करणाऱ्या १९ वर्षीय तरुणावर लैगिक अत्याचार

Advertisement

महाअपडेट टीम 6 जानेवारी 2021 :-  मॉडेलिंग करणाऱ्या गुजरातमधील १९ वर्षीय तरुणावर ठाण्यात चार जणांनी सामूहिक लैगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

ताबडतोब तपासाची सूत्रे हलवत वागळे इस्टेट पोलिसांनी पुनीत शुक्ला, रवी जयस्वाल, अरविंद प्रजापती अशा तिघांना अटक केली असून त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये राहणारा १९ वर्षांचा पीडित तरुण हा मॉडेलिंग करत आहे. तो काही कारणास्तव ठाणे येथील नातेवाईकांकडे भेटण्यासाठी आला होता. या तरुणाचे फेसबुकवरील काही मित्र ठाण्यात राहणारे असल्याने पुनीत शुक्ला (२६) याला पीडित तरुण ठाण्यात आल्याचे कळले. होते. त्याने तरुणाला भेटण्यासाठी साठे नगर येथील बंद पडलेल्या एका कंपनीजवळ बोलाऊन घेतले.

Advertisement

पीडित तरुण त्या ठिकाणी आला असता पुनीत आणि त्याच्यासोबत आलेल्या एका तरुणाने पीडिताला बंद पडलेल्या कंपनीच्या गच्चीवर नेऊन आणखी दोन मित्रांच्या मदतीने त्याला बांबूने मारहाण करून त्याच्यावर तिघांनी अनैसर्गिक सामूहिक अत्याचार केला.

Advertisement

तसेच मोबाईल फोन आणि ६ हजार रुपयांची रोकडही लुटली. याबाबत पोलिसात तक्रार केल्यास व्हिडिओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन चौघेही तेथून पसार झाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या – मुख्यमंत्री

महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :-  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…

1 day ago

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक…

2 days ago

हृदयद्रावक घटना : फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू

महाअपडेट टीम 19 जानेवारी 2021 :-  गुजरात राज्यातील सुरतच्या पिपलोद गावात फूटपाथवर झोपलेल्या 18 जणांना…

2 days ago

मुंडे प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, “जर हा माणूस खोटा असता तर…”

महाअपडेट टीम 15 जानेवारी 2021 :-  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात…

6 days ago

…पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय !

महा अप डेट 15 जानेवारी 2021 :- एकीकडे राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर…

6 days ago