RELATIONSHIP – हिवाळ्यात कांद्याचा हा USE, स्पर्म काउंट वाढवेल, परमोच्च सुखाचा आनंद द्विगुणीत होईल !
महाअपडेट टीम, 29 डिसेंबर 2020 :- आपले स्वयंपाक घरात खूप औषधी गुणधर्म असणारे पदार्थ असतात. या घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टींचा लैंगिक जीवन आनंदी करण्यासाठी उपयोग होवू शकतो. हळद, धने किंवा काळी मिरची, अद्रक (आलं) या सर्व पदार्थात भरपूर औषधीय गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे कांदा हा तुमच्या लैगिक जीवनातही फायदेशीर ठरतो. कांदा जेवणाची चव तर वाढवतोच परंतु तसेच सेक्सुअल दुर्बलता कमी करण्यातही मदत करतो.
सुखी आणि संतुष्ट वैवाहिक जीवनासाठी संभोग शक्ती प्रबळ असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही कांद्याचे सेवन करू शकता. यौन शक्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कांदा हा एक उत्तम पर्याय आहे.
जाणून घ्या कांद्याचे काही आयुर्वेदिक औषधी गुणधर्म –
कांद्याचा हा USE, निश्चितच तुमची यौन स्फूर्ती वाढणवण्यास मदत करेल. सर्वप्रथम कांद्याचा रस घ्या. त्यात मध समप्रमाणात घेऊन शरबतासारखे त्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण दहा ते पंधरा ग्रॅम प्रमाणात आठवडाभर सेवन करा सेवन करा.
ज्यांना शीघ्रपतनाची समस्या आहे, त्यांनी अडीच ग्रॅम मध आणि त्याच प्रमाणात कांद्याचा रसाचे मिश्रण घ्या. याचा उपयोग तुम्ही हिवाळ्यात दिवसातून दोन ते तीन वेळेस करा.
वाटीभर कांद्याचा किस करा. त्यात गूळ टाकून गुळ टाकून सकाळी अनुशापोटी किंवा रात्री झोपताना घ्या. तुमचे वीर्य घट्ट होऊन त्यात वाढ होईल.
एक किलो कांद्याचा रस, एक किलो मध त्यामध्ये अर्धा किलो साखर मिसळून एका स्वच्छ डब्यात ठेवा. आता महिनाभर पंधरा ग्रॅम प्रमाणात या मिश्रणाचे नियमित सेवन करा. हा उपाय केल्याने सेक्स प्रक्रियेत वाढ होते.