Take a fresh look at your lifestyle.

अनुशापोटी कच्च्या लसणाच्या २ चं पाकळ्या खा, लैगिक सुखात होणारे हे फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल !

महाअपडेट टीम, 26 डिसेंबर 2020 :– लसूण सामान्यतः अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे लसूण आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. परंतु लसूण भाजून  किंवा कच्चा खाण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे.त्यामुळे लसूण जेवणाची चवचं फक्त वाढवत नाही तर लसूण खाण्याचे अनेक औषधी उपयोग आहेत.

Advertisement

लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचा एक औषधी घटक आढळतो. अ‍ॅलिसिनमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीवायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.तसेच लसूणमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, सेलेनियम, फायबर्सचे प्रमाण भरपूर असते याशिवाय त्यात कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह यासारखे अनेक पोषकतत्त्वही असतात.

Advertisement

कच्चा लसूण पुरुषांसाठी वरदानचं –

Advertisement

कच्चा लसूण अशा पुरुषांसाठी एक वरदान मानला जातो. जर तुम्ही सकाळी अनुशापोटी कच्च्या लसणाच्या २ ते ३ पाकळ्याचे सेवन केलं तर तुम्हाला इन्फर्टीलीची समस्या कधीच उद्भवणार नाही. ज्या पुरुषांच्या लैंगिक इच्छा कमी झाल्या आहेत किंवा ते शारीरिकरित्या दुर्बल पुरुष आहेत अशा पुरुषांच्या प्रायव्हेट भागात रक्ताचा प्रवाह आणि उत्साह जाणण्याची क्षमता वाढते.

Advertisement

तसेच लसणामध्ये असलेल्या एलिसिन नावाच्या पदार्थामुळे पुरूषांना मेल हार्मोन म्हणजे सेक्स हार्मोनचे प्रमाण योग्य ठेवण्यात मदत होते. त्यामुळे पुरूषांचा इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर होण्यास मदत होते.

Advertisement

लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनल गुणधर्म आढळतात. यामुळे पुरुषांचे लैंगिक जीवन सुधारते आणि त्यांची मर्दानी शक्ती देखील वाढवते.

Advertisement

लसणामध्ये सेलेनियम आणि मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असते. त्यामुळे स्पर्म क्वालिटी वाढण्यात मदत होते.

Advertisement

‎शरीरातील रक्ताची कमतरताही लसूण दूर करू शकतो. लसणात लोहाचे प्रमाण असल्याने रक्त तयार होण्यास मदत होते.

Advertisement

रिकाम्या पोटी कच्च्या लसणीची पाकळी खाल्याने शरीरातील फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

Advertisement

भाजलेला लसूण खाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हवामान बदलामुळे होणाऱ्या सर्दी आणि खोकला अशा आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. भाजलेला लसूण खाल्ल्याने हाडांना बळकटी येते.

Advertisement
Advertisement