Take a fresh look at your lifestyle.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात १ वेलची टाकून प्या, हे फायदे वाचून अचंबित व्हाल!

महाअपडेट टीम, 24 डिसेंबर 2020 :– वेलची ही एक सुगंधी मसाल्यात मोडते. वेलचीच्या हा स्वाद गोड पदार्थाची चव वाढविण्यासाठी केला जातो. तसेच वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणूनहे केला जातो. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की वेलची खाण्याचे काय फायदे होतात. मानवी शरीरात दररोज वेलचीचे सेवन केल्यामुळे काही रोग मुळातून नष्ट होतात.

Advertisement

वेलचीचे दोन प्रकार आहेत, एक मोठी एक आणि छोटी वेलची जी तपकिरी रंगाची असते. आणि एक लहान हिरव्या रंगाची असते. आणि ती अधिक सुवासिक आहे, रात्री झोपायच्या आधी गरम पाण्याने एलआयसी घेतल्यास त्याचे बरेच फायदे आहेत.

Advertisement

तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु, एक छोटी वेलची आपल्या शरीराला खूपच लाभदायक ठरू शकते. वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम असते आणि त्याबरोबर साडी फायबरही भरपूर असते जे आपल्या शरीरात आपल्याला निरोगी ठेवते.

Advertisement

वेलची तुम्हाला चावून किंवा चघळलयास अॅसिडीटीपासून तुम्हाला मुक्तता मिळेल. यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.

Advertisement

रोज रात्री 2 वेलची खाऊन पाणी प्यायल्याने केस आणखी मजबूत होतात. याने केस गळतीही थांबू शकते. केस अधिक काळे होतात.

Advertisement

दररोज रात्री जेवणानंतर एक वेलची कोमट पाण्यात टाकून प्या, यामुळे तुमची उदासीनता दूर होईल, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावापासून मुक्त व्हाल.

Advertisement

सर्दी, खोखला, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची खूप फायदेशीर ठरते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात वेलचीच्या तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात सोडल्यास तुम्हाला ताबडतोब आराम मिळेल.

Advertisement

वेलची खाणे पुरुषांसाठी वरदान मानल जातं. रोज रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची गरम पाणी किंवा दूधासोबत घेतल्यास पुरुषांची नपुंसकता हळूहळू दूर होते.

Advertisement
Advertisement