Take a fresh look at your lifestyle.

2020 या वर्षात जगातील सर्वात जास्त स्मार्टफोन विक्री करणाऱ्या या 10 कंपन्या तुम्हाला माहिती आहे का ?

महाअपडेट टीम, 20 डिसेंबर 2020 :– १. SAMSUNG: ही जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. सन २०२० मध्ये सॅमसंगने 35 कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली असून आणि 18 अब्ज डॉलर्सची कमाई केली (१ लाख ३१ हजार कोटी रुपये ).

Advertisement

२. Apple: ही कंपनी जगातली सर्वात मोठी मोबाइल फोन विक्री करणारी कंपनी आहे. Apple ने 2020 मध्ये 21 कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली असून त्याचा नफा 48 अब्ज डॉलर (3 लाख 50 हजार कोटी रुपये) झाला आहे.

Advertisement

३. HUAWEI: हुवावे जगातील तिसर्‍या क्रमांकाचा स्मार्टफोन निर्माती कंपनी आहे. सन २०२० मध्ये हुआवेईने १५ कोटी मोबाईल युनिट्सची विक्री केली होती आणि त्यातून ६ अब्ज डॉलर्स ( ४३ हजार कोटी) कमाई केली आहे.

Advertisement

४.OPPO : ओप्पो हा जगातील चौथ्या क्रमांकाचा स्मार्टफोन निर्माता आहे. सन २०२० मध्ये ओप्पोने ११ कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली होती आणि त्यातून १.४ अब्ज डॉलर (10,000 कोटी रुपये) कमाई केली आहे.

Advertisement

५. VIVO : व्हिव्हो ही जगातील पाचव्या क्रमांकाची स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. वीवोने सन २०२० मध्ये ९ कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली. 1.1 अब्ज डॉलर्स (8 हजार कोटी) डॉलरची कमाई झाली होती.

Advertisement

६.XIAOMI: शाओमी जगातील सहाव्या क्रमांकाची स्मार्टफोन निर्माता आहे. शाओमीने सन 2020 मध्ये 9 कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली आणि त्यात 1 अब्ज डॉलर (7.3 हजार कोटी रुपये) कमाई झाली.

Advertisement

७. LG : एलजी जगातील सातव्या क्रमांकाचा स्मार्टफोन निर्माता आहे. 2020 मध्ये एलजीने 5.5 कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली आणि त्याचा नफा 110 मिलियन डॉलर (800 कोटी रुपये) झाला.

Advertisement

८. LENOVO : लेनोवो जगातील आठव्या क्रमांकाचा स्मार्टफोन निर्माता आहे. 2020 मध्ये लेनोवोने 5 कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली होती आणि त्याचा नफा 535 दशलक्ष डॉलर्स (3900 कोटी रुपये) झाला आहे.

Advertisement

९. ZTE : झेडटीई जगातील नवव्या क्रमांकाचा स्मार्टफोन निर्माता आहे. सन २०२० मध्ये झेडटीईने 4.5 कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली आणि त्याचा नफा ७१९ मिलियन डॉलर (५२४८ कोटी) होता.

Advertisement

१०. ALCATEL LUCENT : अल्काटेल लुसेन्ट जगातील दहाव्या क्रमांकाचा स्मार्टफोन निर्माता आहे. 2020 साली अल्काटेल लुसेन्टने 2 कोटी मोबाइल युनिट्सची विक्री केली आणि त्याचा 219 दशलक्ष डॉलर्स (1591 कोटी रुपये) नफा झाला.

Advertisement
Advertisement