Take a fresh look at your lifestyle.

बिग ब्रेकिंग : फॉर्मात असूनही पंत, गिलला वगळले, उद्याचा सामन्यात असा असेल टीम इंडियाचा संघ

महाअपडेट टीम, 16 डिसेंबर 2020 :– भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पिंक बॉलने डे-नाइट खेळाला जाईल. पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयनं केली आहे.

Advertisement

पंत आणि शुभमन गिल यांनी सराव सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली तरीदेखील, यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. पृथ्वी शॉ नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत देखील धावा करण्यात अपयशी ठरला होता. असे असून देखील पृथ्वीला संघात संधी दिली आहे.

Advertisement

सलामीसाठी मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉला सलामीची संधी देण्यात आली आहे.

Advertisement

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज असणार आहे.फिरकीपटू म्हणून आर अश्विन तर जलद गोलंदाजांमध्ये अपेक्षे प्रमाणे मोहम्मद शमी, उमेश यादव, आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केला आहे.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

हनुमा विहारी हा एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात आहे.

Advertisement

पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ –

Advertisement

मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, उमेश यादव, मो. शमी, जसप्रीत बुमराह.

Advertisement
Advertisement