Advertisement

हिवाळ्यात आपली त्वचा आणि ओठ मऊ मुलायम कसे ठेवाल ?

Advertisement

महाअपडेट टीम, 10 डिसेंबर 2020 :- हिवाळा सुरू झाला आहे ,आणि यासह आपली त्वचा देखील कोरडी होऊ लागली आहे. याशिवाय अनेकांचे ओठ फुटणे, सारख्या समस्या येतात. या थंड हवामानात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही कायम चिडचिडे राहाल. चेहर्‍यावरील कोरडेपणा हा ओठांची सर्वात सामान्य समस्या आहे.

Advertisement

आजकाल हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे, की आपल्या त्वचेमध्ये ओलावा रहावा म्हणुन अशा परिस्थितीत आज आम्ही काही टिप्स देणार आहोत, त्याद्वारे आपण हिवाळ्यामध्येही आपली त्वचा आणि ओठ मऊ ठेवू शकता.

Advertisement

उपाय –

Advertisement

ग्रीन टी ऑईलमध्ये अँटीऑक्सिडेंट गुण असतात, ज्यामुळे ओठ चमकदार होतात. तसेच ओठ नरम होण्यास मदत होते. फाटलेल्या ओठांवर हा एक प्रभावी उपाय आहे.

Advertisement

हिवाळ्यात झोपण्याआधी तुमच्या ओठाला बीटाचा रस लावा आणि रात्रभर तो ओठांवर तसाच ठेवा, सकाळी धुवण टाका!

Advertisement

रात्री झोपण्यापूर्वी तिळ्याच्या तेलाचे काही थेंब तुम्ही तुमच्या ओठाला लावा.

Advertisement

हिवाळ्यामध्ये सामान्य फेस वॉश किंवा क्लीन्सर नाही तर ,मऊ त्वचा मिळविण्यासाठी मॉइश्चराइजरचा वापर करा.

Advertisement

या मॉइश्चरायझरमध्ये खोबरे तेलाचे काही थेंब घाला. ते आपल्या चेहऱ्यावर व शरीरावर लावा. एकीकडे मॉइश्चरायझर त्वचेला ओलावा देईल तर दुसरीकडे तेल त्वचेमध्ये मॉइश्चरायझर ठेवण्यासाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करेल.

Advertisement

रात्री बदामाचे तेल ओठांवर लावा. आणि रात्रभर तसेच ठेवा.असे केल्याने आपल्या ओठांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
हिवाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी आपल्या स्किनकेअरच्या पद्धतीचा अवलंब करा.

Advertisement

कमीतकमी दोनदा, सकाळी एकदा आणि रात्री एकदा झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मॉइश्चरायझर लावा,
यामुळे हिवाळ्यात चेहऱ्यावर ओलावा टिकेल, तसेच रात्री झोपायच्या आधी हेवी मॉइश्चरायझर वापरण्यास विसरू नका. तसेच आपल्या चेऱ्याला चमक यावी, त्यासह आपल्या त्वचेला मॉइश्चरायझरची आवश्यकता असते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Share
Published by
Mahaupdate.in

Recent Posts

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या – मुख्यमंत्री

महाअपडेट टीम 20 जानेवारी 2021 :-  मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची…

5 hours ago

३ दिवस आधीचं बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी समजली?

महाअपडेट टीम - 19 जानेवारी 2021 :-  मागील काही दिवसात अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक…

1 day ago

हृदयद्रावक घटना : फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू

महाअपडेट टीम 19 जानेवारी 2021 :-  गुजरात राज्यातील सुरतच्या पिपलोद गावात फूटपाथवर झोपलेल्या 18 जणांना…

1 day ago

मुंडे प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, “जर हा माणूस खोटा असता तर…”

महाअपडेट टीम 15 जानेवारी 2021 :-  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात…

5 days ago

…पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय !

महा अप डेट 15 जानेवारी 2021 :- एकीकडे राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर…

5 days ago