Take a fresh look at your lifestyle.

२०२० या कोरोना काळात Google वर सर्वाधिक सर्च झालेत हे २ आजार, जाणून घ्या या आजारांविषयी…

Mahaupdate टीम, 06 डिसेंबर 2020 :- सन २०२० या वर्षात कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने संपूर्ण जगाला अजूनही ग्रासलेले आहे. या कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, कधी मिळेल अजूनही याबाबत माहिती आलेली नाहीये, या कोविड -१९ संसर्गामुळे संपूर्ण देशाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. पण ह्या वर्षाच्या शेवटी अशी माहिती देणार आहोत की, या कोरोना काळात लोकांनी गूगल वर सर्वाधिक शोध घेतलेल्या घरगुती उपचारांविषयी…

Advertisement

गूगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेल्या यादीत एक नंबरला म्हणजे घसा खवखवणे, कोरोना काळात हवामानातील बदलांसह बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्ग होणे सामान्य होत. अशा परिस्थितीत फ्लू,,सर्दी आणि घसा खवखवणे सारख्या समस्या सुरू होताना दिसत होत्या, अन निश्चितच लोकही खूप घाबरलेल्या अवस्थेत होती.

Advertisement

घसा खवखवणे

Advertisement

घसा खवखव बरे करण्यासाठी अद्रक हे खूप लाभदायी आहे, यात अँटी-बॅक्टेरियल,एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत की जे घसा खवखवल्यापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहेत.

Advertisement

ट्रिक्स – यासाठी तुम्हाला ५०मिली मधात एक चमचा अद्रकाचा रस घेऊन तो मिसळावा, तोच रस एक एका ग्लास पाण्यात उकळा.कोमट झाल्यानंतर या रसाचे सेवन करा. तुम्हाला लगेचच आरामदायी वाटेल.

Advertisement

बद्धकोष्ठता

Advertisement

कोरोना कालावधीमुळे, 2020 मध्ये लोकांची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी अनियमित झाल्या आहेत. यामुळे दिनक्रम बिघडल्यामुळे व्यायामही करणं अवघड झालं होतं. रात्रीच्या जेवणानंतर सरळ झोप घेतल्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या सुरू झाल्या होत्या म्हणूनच लोकांनी 2020 मध्ये घरगुती उपचारांत बद्धकोष्ठता या आजारावर अधिक सर्च केलं गेलंय

Advertisement

रात्री झोपताना २ अंजीर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी अनुशापोटी त्याला चघळावे व ते चावून खा आणि त्याचे पाणीही प्या. यामुळे पोट योग्य प्रकारे स्वच्छ होईल आणि बद्धकोष्ठतेतून आराम मिळेल तुमची बद्‍धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:250px;max-height:250px;" data-ad-client="ca-pub-9958175724531937" data-ad-slot="6221025315" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

त्रिफळा चूर्ण पाण्यात टाकून ते पाणी उकळावे. त्यानंतर थंड पाणी करुन ते प्राशन करणे. हा पोटासाठी रामबाण उपाय आहे.

Advertisement

पपई खाणे आरोग्यासाठी आणि पोटासाठी चांगले आहे. पपईने पोट साफ राहते. यात भरपूर व्हिटॅमिन डी आहे. .

Advertisement

भरपूर पेये प्या

Advertisement

फायबर समृद्ध आहार घ्या

Advertisement

नियमित शारीरिक क्रिया करा.

Advertisement

स्टूल पास करण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष करू नका.

Advertisement

आसीन( बसून किंवा पडणे ) जीवनशैली टाळा.

Advertisement
Advertisement