महाअपडेट टीम, 1 फेब्रुवारी 2022 : शिरूर – हवेली तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार अन् त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम मा. सभापती सौ. सुजाता अशोक पवार यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी कंबर कसली आहे. सध्या मतदारसंघात विकासकामांचा भूमिपूजन समारंभ, उदघाटने सुरु आहे

आज उरळगाव येथे शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार श्री. अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्षम माजी सभापती, पुणे जिल्हा परिषद सदस्या सुजाताभाभी पवार यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे उदघाट्न करण्यात आले

यावेळी शिरूर पंचायत समिती सभापती मोनिकाताई हारगुडे, तसेच उरळगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *